अॅम्नेस्टीअॅम्नेस्टी
ÊmnesṭīÊmnesṭī
Marathi
Title rated 0 out of 5 stars, based on 0 ratings(0 ratings)
Book, 2022
Current format, Book, 2022, Prathamāvr̥ttī., Available .Book, 2022
Current format, Book, 2022, Prathamāvr̥ttī., Available . Offered in 0 more formats"एका देशांतर केलेल्या आणि ऑस्ट्रेलियात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तरुणाला तिथं घडलेल्या खुनाबद्दल अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी माहीत आहेत. त्यानं पुढे येऊन ती माहिती पोलिसांना दिली, तर त्याची स्वतःची स्थिती उघडकीस येऊन त्याला मायदेशी पाठवलं जाण्याचा धोका आहे. त्यानं तो धोका पत्करावा की गप्प राहून खुन्याची शिक्षा टाळावी, हा त्याच्यापुढील प्रश्न आहे. वैश्विकरणाच्या या युगातील जागतिक प्रवाह एखाद्या व्यक्तीला आपलं स्वत्व टिकवून ठेवणं अशक्यप्राय करून टाकतात. त्याला एक तर गिळंकृत करून टाकतात किंवा एकदम हद्दपार करून टाकतात. अशा वैश्विकरणाचं अस्वस्थ करणारं चित्रण लेखक अरविंद अडिगा या कादंबरीत मांडतात."--Back cover.
Title availability
About
Contributors
- Translator
Details
Publication
- पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, २०२२.•Puṇe : Mehatā Pabliśiṅga Hāūsa, 2022.
Opinion
More from the community
Community contributions are the opinions of contributing users. These contributions do not represent the opinions of Austin Public Library.
Community contributions are the opinions of contributing users. These contributions do not represent the opinions of Austin Public Library.
Community lists featuring this title
There are no community lists featuring this title
Community contributions
There are no quotations from this title

From the community